STORYMIRROR

प्रमोद राऊत

Abstract

3  

प्रमोद राऊत

Abstract

पानगळ ते चिंब

पानगळ ते चिंब

1 min
455

लाही लाही ओकत होता सूर्य अंगणी

वाळून गेली सगळी पान जणू गेला

आधार माय बाप सोबतीला होता

साथ दिली कोरोनात जपला जिव्हाळा


नभ दाटून आले लक्षण त्याचे वेगळे

दिसले सूर्याला पण त्याने नजरेआड

केलं अन मग काय सुरू झाली टीप टीप

पान गेली मोकळ्या डहाळी ला पण चिंब भिजवून


जणू शिंपणे केलं होत्याच नव्हतंते झालं

ज्वारी भिजली गहू भिजला कांदा भिजला

होत नव्हतं सार भिजल आन हळूच म्हणतंय अवकाळी त्यात काय झालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract