STORYMIRROR

प्रमोद राऊत

Abstract

3  

प्रमोद राऊत

Abstract

आशा अन् दिशा

आशा अन् दिशा

1 min
419

अशक्य ते शक्य करायचं

त्यासाठी रोज ऊठून पळायचं

का आणि काय माहीत त्याचं

उद्या उत्तर काय असेल नाही माहीत


मग उद्या सुरू होतो

तेव्हा प्रश्न नवा असतो

काल काळ झालेला असतो

तिथला संघर्ष संपलेला असतो


आज परत नवी सुरुवात अन् नवी आशा

फक्त करायची नाही निराशा

अन् उद्या एक नवा विचार अन दिशा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract