STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

जगू आनंदाने

जगू आनंदाने

1 min
195

मुखपट्टी गालावर बसली

सौंदर्य साधन गायब झाली

आनंद दुःख संपून गेले

रंग ओळखण्यासाठी

स्पर्धा संपून गेली

काळा की गोरा नको

आता असला तोरा

सांभाळून राहू सगळ्यांना

मुखपट्टी स्वच्छता हात धुणे

लस घेणे सुरक्षित अंतर

हेच करतय सुरळीत जीवन

मोह माया प्रेम त्याग नको चिंता 

करून चिंतन नको द्याला आलिंगन

मागे पुढे नको व्हायला अहो फक्त

जगा आनंदाने शिकवलं एका विषाणूंन

जगाला शांत केलं अविस्मरणीय उत्स्फूर्त

आनंद दुःख होऊन निपचित केले साऱ्यांना

एकच मागणे आता जगुया मुखपट्टी घालून

सुरक्षित अंतर ठेवून फक्त माणूस म्हणून

जगू आनंदाने सन्मान करू सार्थक करू

जीवन समृद्धी आणि सुख शांतीच

हाच एक संदेश आपल्या शब्दात

आजच्या कविता दिनी


Rate this content
Log in