STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

अवधान

अवधान

1 min
212

आन घेतली मनात

ध्यान केले मनात

वाटलं येईल हाक

हळूच माझ्या कानात

पण काय झालं नाही

उघ पाहिलं पण नाही

दिसली नाही हसली नाही

ही ना ती ना मग कस

होणार त्याच भान नाही संपली

आशा होऊ नये निराशा

बस एक दिवस असावा

फक्त माझाच ध्यास असावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन