काहूर चिंतेचे
काहूर चिंतेचे
1 min
217
गोडवा कशाचा असावा
कशाला असावा गोडवा
वर्षात असतो सण पाडवा
दिवाळी असते रोषणाईने
संक्रांत असते तीलगुळाची
रंगाची पण असते रंगपंचमी
दुसऱ्याच्या नावाने पण रोज
करूनही असतो आमचा तर
सण शिमगा, धुळवड आणि
नाताळ पण ईद पण बीज
दसरा, बेंदूर, एकादशी, रामनवमी
जयंती-मयंती यात्रा जत्रा
सण समारंभ कमी म्हणून
स्नेहसंमेलन असतात पुढे सहस्त्रचंद्र
दर्शन आणि राहतो आपला नाही
31 डिसेंबर
तरीही म्हणतो एक दिवस
जाऊ बाहेर पावसाळ्यात भिजून चिंब
मग कशासाठी जीवनात दुःखी असणे
