पाच मिनिटांत मैत्री झाली!
पाच मिनिटांत मैत्री झाली!
रात्रीला अचानक
फोन वाजला,,,,
पाहताच अनोळखी
वाटला ????
मग मी ,,,
फोन लावला,,,
थरथरत मी बोलायला
लागले,,,
थरथरत
बोलता-बोलता,,,,!!!!
पाच मिनिटांत
आपलेपणा,,, वाटला
न जाने, कोणता रिस्ता,,,
बनला,,,!!!!
बघता-बघता,,,
मनात फोटो,,,
बनली----!!!
जीवनाच्या प्रवासात,,,
नवीन,,मैत्रीण मिळाली,,,
चूक झाली असता,,,
ओरडणारी,,,,!!!
काही चांगलं,,,
केलं असता,,,,
पाठ थोपणारी,,,!!!!!
हसमुख,,,स्वभाव,,,,
तिचा,,
मस्तीखोर,,,
हस्ती तिची,,,
मैत्रीचा खरा अर्थ
समजविणारी ती,,,!!!
जगण्याचा अर्थ ,,,
शिकवणारी,,,!!!
ती,,,!!!!!
मी ,,,,आणि,,
ती नाही,,
भोटलो कधी,,,,
अशी ,,,ती !!!
आणि मी,,,,
आमची,,,
प्यारी,,,मैत्री,,,!!!
अशी आमंची,,,
पाच ,,,,!!!
मिनिटांची मैत्री,,,
जपेन,,,आम्ही,,
पूर्ण,,, आयुष्यभर,,,!!!!
