पाच जून (5)
पाच जून (5)


पाच मे(5)
पाचवा लॉकडाऊन
पाचव्या दिवसाची सुप्रभात....!
पा पा कहते है बडा काम करेगा..।।
च ला म्हटले गाणे आठवले
व्या प तरी सत्कारणी लागले
दि वे एकदाचे छान लागले.....!
व ही होता है..। जो मंजुर-ए-खुदा होता है...।
सा म दाम भेद दंड
ची ड चीड, चर्चा, उहापोह
सु तोवाच निग्रह निर्णय सारं सारं
प्र सन्नतेत छान पार पडलं....!
भा ग्य त्यांच्या बरोबर
त सदी न घेताच खुललं
या कोरोनाने आणि वादळाने
बरंच काही बाबांनो देऊ केलं....!
आता ना मोर्चा, ना मागणे
नुसते काय काय होते ते पाहणे
नित्य पाहायचे नवनवे बहाणे
खात खात गरम गरम चणेफुटाणे...!
सुप्रभात...!