ओल्या सांजवेळी
ओल्या सांजवेळी
ओल्या सांजवेळी
धुके पसरले दाट
सुंदर या संजेला
पाहते तुझी वाट
दूरदूर पसरलेला
मनमोहक डोंगरघाट
तुझ्यासवे फिरताना
आगळाच असेल थाट
ओल्या सांजवेळी
धुके पसरले दाट
सुंदर या संजेला
पाहते तुझी वाट
दूरदूर पसरलेला
मनमोहक डोंगरघाट
तुझ्यासवे फिरताना
आगळाच असेल थाट