STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance

माझी ओळख काय☺️

माझी ओळख काय☺️

1 min
306

हासी शोधण्यासाठी निघाले, पण अश्रू मिळाले ,

सुख; शोधण्यासाठी निघालो पण, दुःख मिळालं,

समाधान शोधायला निघालो, पण खरं समाधान हरवून बसले,

सर्वांवर प्रेम करायला निघाले, पण सर्वांची नफरत मिळाली,

दुसऱ्याच मन जिंकायला निघाले, पण स्वतःच मन हरवून बसले ,

जगाची ओळख करून घ्यायला निघाले, पण माझी ओळख काय तेच विसरले,,,,

Prabhawati sandeep wadwale nandedkar


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance