STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Classics

2  

Rutuja kulkarni

Abstract Classics

ओढं

ओढं

1 min
99

किती थांबवते मी मनास माझ्या

ही ओढ तुझी छळते तरी

सांग ना मी तुझ्या प्रीतीतून

स्वतःला अजून सोडवू तरी किती?


किती थांबवते मी मनास माझ्या

ही ओढ तुझी छळते तरीही

आठवणींना न आठवण्याचा तो बहाणा

अजून कित्येकदा नयनांनी करू मी?


किती थांबवते मी मनास माझ्या

ही ओढ तुझी छळते तरीही

तुला विसरता विसरता रोज कैकदा

नव्याने प्रेमात तुझिया पडते मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract