STORYMIRROR

Shri kaviraj

Inspirational Others

3  

Shri kaviraj

Inspirational Others

नवती चैत्राची

नवती चैत्राची

1 min
199

🌿नवती फुटली झाडांना 🌴🍇🍂

🌿साज हिरवा पानांना🌿🍏🍃

🌿चढला आहे रंग पहा☘️🍎🌱

🌿जादुगार निसर्गाला🎋🍀

🌿सृष्टीचे लेणे 🍊☘️

🌿धरणीचे सजने🌻🍒

🌿चैत्रामासाची पालवी🌿🌺

🌿पानां-फुलाना🌼🌾

🌿जाग आली🌅 🌷

🌿पक्षांचे किलबिलाट🐦🐥

🌿🐝फुलपाखरांचे बागडणे

🌿🐞भ्रमरांचे गुंजन🍈🌼

🌿फुला फुलातून🎋🐍

🌿पाझरतो आहे🍁

🌿मधु रस मकरंद🌻🌴

🌿निसर्गाची ही करणी

🌿वेध पावसाचे नयनी🌴🍒🌼

🌿साज चैत्रामासाचा अंगी लेवूनी

🌿नटली आहे पहा धरणी ....💐🌾🌿


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational