प्रेमाची सत्वपरीक्षा
प्रेमाची सत्वपरीक्षा
किती वेळा सांगायचं,
नाही योग्य असं भेटायचं,
चाहूल लागेल कुणाला,
होईल आपली बदनामी,
खऱ्या प्रेमाची परीक्षा इथे,
वेगळी का आपली कहानी,
मनातील प्रेम मनातच जपू या,
तू तिथे, मी इथे, असे दूर राहूनी

