STORYMIRROR

Shri kaviraj

Abstract Drama Romance

3  

Shri kaviraj

Abstract Drama Romance

गुलाब तुझ्या ओठांचा (मराठी भावगीत)

गुलाब तुझ्या ओठांचा (मराठी भावगीत)

2 mins
12

हे एक मराठी चित्रपट भावगीत आहे जी मी लेखण केलेले आहे. सोबतच हे प्रेम भावगीत प्रतिलिपीवर, ब्लॉगर वर, फेसबुक वर आणि यूट्यूब चैनल वर देखील उपलब्ध आहे.♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️♠️ लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... हे हे हे   हे... हे,  हे, हे, हे हे हे   हे..... गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही‌.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासांत दरवळत जाई... लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... तुझ्या ओठांची लाली, अवचित पहाटे यावी, त्या गोड स्वप्नात माझी, दुनिया रंगून जावी, हसती चंद्राकला गाली, चांदण्याही लाजून जाई, तुझ्या त्या गुलाबी हसण्याने, रात्रही सुरांनी न्हाई... गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही‌.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासांत दरवळत जाई... लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... ओठांतून झरणारे, जिलेबी सम गोड शब्द  ऐकतच राहावे वाटते ते, धुंद मधुर बोलणे गुलाबी पाकळ्यां सम, शब्द अलगद उमलावे, मनाच्या हळव्या कोपऱ्यात, प्रेमरंग सहज खुलावे, गोडवा तुझ्या स्वरांचा, अधीरमन बेभान होई.... गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही‌.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासांत दरवळत जाई... लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... मनमोहक हसणे तुझे, उठले हृदयी काहूर, अल्लड, निरागस तू, जीवा लागे गं हुरहूर, रोज उमलेल का, तुझ्या ओठांचा गुलाब, कोमल कलीका तू, मधुगंध दरवळत राही, वेडा तुझा, कोवळ्या गंधात हरवून जाई,  प्रीती तुझी वसते, खोल माझ्या हृदयी.... गुलाब तुझ्या ओठांचा, मनात रोज फुलत राही‌.... गंध तुझ्या शब्दांचा, माझ्या श्वासांत दरवळत जाई... लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... हे हे हे   हे... हे,  हे, हे, हे हे हे   हे..... लाला लाला  लाला लाला  लाला लाला .... ✍️ Sahitya Kimayagar (ShriKaviraj ∆©) 🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦 "Shrikaviraj.blogspot.com  🇮🇳🪷⭐⭐⭐⭐⭐ ✍️ShriKaviraj©️🍁 ✍️श्रीकवीराज©️  📚साहित्य किमयागार📖 🎭Sahitya Kimayagar 🎭📖भाषाप्रेमी 🌈 📖Language Lover 💎 डायमंड स्टोरीज 🎭 💎Diamond stories   💎 Diamond story's #Diamondstory's  🌼 Shrikaviraj773official  🌼 Hollywoodexplains2  🌼 Diamondstories73official  #साहित्यकिमयागार #SahityaKimayagar #श्रीकवीराज #ShriKaviraj  #डायमंडस्टोरीज #Diamondstories  #भाषाप्रेमी #Languagelover #Diamondstory's #Librariansandip #वाचनालयसंदीप #Hollywoodexplains2  #Shrikaviraj773official  #Diamondstories73official  #Parbhani #Maharashtra #india #परभणीमहाराष्ट्रइंडिया431401 #ParbhaniMaharashtraIndia431401 #संदीपविठ्ठलरावसावळे #भारत #इंडिया  #SandipsushilaVitthalsawle  #SandipvitthalraoSawle Parbhani #संदीपसुशीलाविठ्ठलरावसावळेपरभणी #संदीपविठ्ठलरावसावळेपरभणी #हिंदुस्तान ✍️Sandip vitthalrao Sawle Parbhani ✒️संदीप विठ्ठलराव सावळे परभणी ⚜️ Sandip sushila Vitthal sawle   📚📖📘✍️साहित्य लेखन वर्ष 2025. परभणी महाराष्ट्र इंडिया. 431401 Parbhani Maharashtra India. 431401 ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ YouTube channel's ⬇️ Shrikaviraj773official  Hollywoodexplains2  Diamondstories73official  ...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract