मने जिंदडी के लव्ह त्वमेवम्
मने जिंदडी के लव्ह त्वमेवम्
तमार वाते मने सारू लागे छे,
नाम त्वाडे जिंदडी कर दींनी,
माझं प्रेम आहेच पवित्र,
रऊवा के जानलं,
आय फिल मोस्टली,
मम हृदयम त्वमेव,
त्वमेव एकश्च जीवनम् .....
रचनेचा मराठी अर्थ......
तुझ्या गोड -गोड गोष्टी ऐकुन,
नावे तुझ्या हे जीवन,
प्रेम माझं पवित्र मंगल आहे,
तू काय हे काय जानशी,
जाणीव मजला क्षणोक्षण ही,
हृदय माझं तू,
तूच एक जिवनी....

