STORYMIRROR

Shri kaviraj

Romance

2  

Shri kaviraj

Romance

फुलांचे पायदान

फुलांचे पायदान

1 min
157

माझ्या वाटेला काटे आले तरी चालेल,

पण फुलांची पायदान तुला मिळावे,

दुःख मला मिळुन दे हजार,

पण हास्य तुझ्या ओठांवरती फुलावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance