STORYMIRROR

Shri kaviraj

Romance

3  

Shri kaviraj

Romance

प्रेमात माफी (भांडण)

प्रेमात माफी (भांडण)

1 min
850

प्रेमात सर्वकाही माफ असतं,

किती वेळा तुला सांगायचं,

भांडणाशिवाय इतर,

दुसरं नाही तुला सुचायचं,

मनातील सर्व काही माझं,

मनातच राहायचं...

भांडण आपलं,

कधीच नाही संपायचं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance