STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy Others

4  

Kshitija Bapat

Tragedy Others

नोकरी

नोकरी

1 min
355

नोकरी करणे तारेवरची कसरत

महानगराच्या टेशन वर

लोकल पकडायला सर्वांची घाई

कुणाकडे शंभरी थांबायला वेळ नाही


कामाला कार्यालयात सरकारी

करतो मेहनतीने नोकरी

कामा कामाचा इतका वाढला भार

काय सांगू तुम्हाला यार


साहेब देतो फाइलचा दणका

तेव्हा कमरेचा तुटतो मणका

तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह

महागाईचा भस्मासुर उभा


वाढताय गरजा वेगाने

जमी ना कशाचा ताळमेळ

घालावं लागणार बंधन गरजांवर

तरच पगार पुरील जीवनभर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy