नमो नमन वंदीतो गौतम गौतमी
नमो नमन वंदीतो गौतम गौतमी
नमो नमन वंदीतो "गौतम गौतमी"
चिरागतमेेव वंदीऐ शुुद्धोधनराजे आम्ही !!
"कालोकालीनहमेेव पुुष्पांंजले अरपम गौतमेव
संंसारम चितनींंदणम गौतम उपदेेेशणम वाहिले"
महामाया प्रीय सुपूत्र सिध्दार्थनम,
बुुुुध्द धर्मम्मम, विश्र्व जगतम, सत्येम्मम, व्यापीले
पींपलेश्र्वरम, बेेसूनि गौतम,
सर्वम धर्मम, समभावम, ततमेेव तुम्ही !!
जगत कारणम शांतिधर्म शांंततम
बुुुुद्धम शरणम् गच्छामि हे विश्र्वपंच परिचिंतम्म्
अशोक सम्राट शरणम् साधू गौतमनम
रक्तप्रवाहणम वाहिले अशोक सम्राटम
हे अच्छुद युुुुद्ध रणले अशोकतमेवम
नारी विधवानम राज्य सोडीले परिशांतीस्थम्ही !!
