नक्की कुणाचे ऐकावं
नक्की कुणाचे ऐकावं
जेव्हा एखाद्या मुलगा
त्यांच्या वडिलांचं ऐकतो
तेव्हा लोक म्हणतात....
मुलगा चांगला आहे.
तोच मुलगा जेव्हा
आईचं ऐकतो
तेव्हा लोक म्हणतात......
संस्कारी मुलगा आहे.
तो मुलगा जेव्हा
बहिणी ऐकतो
तेव्हा लोक म्हणतात.....
बहिणीवर खूप प्रेम आहे.
तोच मुलगा जेव्हा
बायकोचं ऐकतो
तेव्हा लोक म्हणतात.....
मेला, नुसताच बायकोचा
नोकर आहे.....!
