STORYMIRROR

Suman kamble

Tragedy

3  

Suman kamble

Tragedy

गरीबी

गरीबी

1 min
217

नशीबी माझ्या गरीबी का 

 आली रे देवा,

काय पाप माझे मागच्या

जन्मी का बघतोस रे...

  देवा परीक्षा

देतो जगाला पोटभर घास 

तरी पण माझ्याच का रे.....

नशीबी उपवास

किती सहन करू रे देवा

आता अंगाला चटके 

तरी पण जग देतो आम्हाला फटके......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy