Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suman kamble

Others

3  

Suman kamble

Others

तो बाप असतो..!

तो बाप असतो..!

1 min
168


चांगल्या शाळेमध्ये

पोरांना टाकायची धडपड करतो

Donation साठी उधार आणतो

पडली तर हातपाय पडतो

---------तो बाप असतो....!

College मध्ये सोबत जातो hotel शोधतो 

स्वतः फाटकी बनियन घालून

आपल्याला jeans ची pant घेऊन देतो

---------तो बाप असतो..!

स्वतः डब्बा मोबाईल वापरून

आपल्याला stylist mobile घेऊन देतो.

आपल्या prepaid चे पैसे स्वतःभरतो

आपल्या आवाज ऐकण्यासाठी तरसतौं

-----------तो बाप असतो.....!

Love marriage करायला कोणी निघाल तर चिडतो

"सगळं नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो

"बाबा तुम्हाला काही समजत का?" हे ऐकल्यावर खूप रडतो

-----------तो बाप असतो.....!

मुलगी सासरी जाताना, धाय मोकलून रडतो.

माझ्या चिऊला नीट ठेवा....,

असे हात जोडून सांगतो

-----------तो बाप असतो...!


Rate this content
Log in