मैत्री
मैत्री
1 min
244
'मैत्री' एक सोपी व्याख्या आहे....
रोज आठवण यावी असं काही नाही.
रोज भेट व्हावी असं काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काहिच नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गणि
बसणं महत्त्वाच ज्यांनी हे जाणले त्यांनी
माणसातील माणूसपण जाणलं.
