STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

निवांत

निवांत

1 min
498

निवांत क्षण आनंदाचा

अनुभवते रे मी राजसा

तुझ्या कवेत लाभते

मज सौख्य रे साजणा


त्या अनभिज्ञ क्षणांची

माला जपत होते

ती मालाच मज लाभली

कवेत तुझ्या विसावता


तुझे नि माझे

मिलन हे धरणीवरी

खरोखर मज वाटते 

ही कृपा आहे परमेश्वरी


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Romance