STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

निसर्गाची गोद

निसर्गाची गोद

1 min
199

निसर्गाच्या गोदमध्ये

निसर्ग गात गोड गाणी

विस्कटलेल्या मनाला

शांतीचे गीत गाऊन

माणसाचं मन शांत करते

दाटलेल्या ढगाकडे 

शेतकरी राजा पाहतो

वर मान करूनी

ढगाला पाहत

सर्जा- राजाला आवाज देतो

सज्ज व्हा पेरणीला,,,

ढग आले आपल्या भेटीला

मेग बरसताच

सुगंंध सुटला मातीचा

खुशी झाली शेतकऱ्याला,,

निसर्गाची गोद,,,सुकून देते

शेतकऱ्याला,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational