निसर्गाचे रूप
निसर्गाचे रूप
काळे काळे ढग,,,
सूर्य लपला,,,
त्यांच्यामागे,,,
वारा वाजवितो बासुरी,,,
माणसासोबत खेळतो,,,
निसर्गग लपंडाव खेळ हा,,,
हिरवा साज लागुनी,,,
निसर्ग मातेचं रूप वनदेवी,,,
पाहुनी डोळे झाले प्राप्त
पक्षी गाती गाणे,,,
