STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

निखारे

निखारे

1 min
396


बोलू दे मज आज सारे

तोडू दे मज पाश सारे

हास्य ओठावर फुलवून

मी मनात पेरते धगधगते निखारे

बोलू दे मज आज सारे

मी क्षणाक्षणाततुझी होऊन

देते तुझी साथ

माझ्या अश्रूंना थारा नसे

तुझ्या कणखर रांगड्या मनात

अलगद टपकतो अश्रू डोळ्यातून

नेहमी तो टीपावा मीच का रे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy