STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Abstract

2  

Shrikant Kumbhar

Abstract

निखारा...

निखारा...

1 min
257

मी निखाऱ्याला शांत समजून,

लालबुंद प्रकाश पाहत होतो...

त्या प्रकाशाच्या आर्त मनात,

काय होत कुणास ठाऊक...


पण, त्या धगधगत्या निखाऱ्याने 

केली मनाची ठाव...

अश्या वेळी काय करावे,

त्या लालसर जोतीने...?


मारली झडप अन न कराव ते झालं...

मी समजलं होत की,

निखारा... दिसायला शांत पण!

पण त्या निखाऱ्यातील उर्मीच आहे भन्नाट...


शांत चित्तेने कधी चीतेला पेटवतो,

तर कधी मनाला...

या सर्वाचा जगण्यास,

निखाराची साथ आहे....


नीखार्याला समजावे तरी काय ?

तर...

निखारा म्हणजे... शांत चित्तेचे मन,

शांत चित्तेच्या मनाला पेटलेले तन,

पेटलेल्या तनमनाची वादळे

आणि... आणि...

संत वाहणाऱ्या वादळची गुणगुण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract