STORYMIRROR

Swati Tondrod

Romance

3  

Swati Tondrod

Romance

नातं मैञीच..

नातं मैञीच..

1 min
391

तुझीच साथ,तुझाच हात...

माझाच तु जिवलगा...

तुझाच श्वास, तुझीच आस ...

तुझाच गंध जिवलगा...

तुझे ते हास्य, तुझे ते द्रुष्य...

तुझे ते मित जिवलगा...

तुझा तो स्पर्ष, तुझा तो हर्ष...

पाहुनी थक्क जिवलगा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance