नारी
नारी
झाड दुसऱ्यानां,,,
फळ,,,फूल,,,
ऑक्सिजन,,,
देते,,,,,
नारी,,,
जीवन देते,,,
धडकण,,,देते
दोन्ही,,, घरचा,,,
मान-सन्मान,,,
सांभाळते,,,
जाणे,,,अजाने,,,
नाते,,सांभाळते,,
स्वतः,,,,पेक्षा,,,
दुसऱ्यानां,,,
जपते,,,
पुरुष म्हणतात,,,
बाईला,,
दिमाख नसतो,,,
ते पण बरोबर,,,
आहे,,,
बाईला दिमाख,,,
नसतो,,,
म्हणून तर,,,
ती,,,
सर्वाच्या चुकांवर,,,
पांघरूण,,,
घालते,,,,
सर्वांना
माफ,,,करते,,,
नारी,,,
म्हणजे,,,
कुर्बानी,,,
नारी,,,
जग आहे,,,
नारी,,,
अनेक,,,
रंग,,,
आहे,,,,
नारी,,,
सर्वस्व,,,,आहे,,,
नारी,,,
ममतेची,,
मूर्ती आहे,,,
नारी,,,
प्रेमाचा
सागर आहे,,,

