STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

नागपंचमी

नागपंचमी

1 min
173

श्रावण मासात आला 

नागपंचमीचा सण 

करु सारे आनंदाने 

मनोभावाने पूजन ||१|| 


नागपंचमी सणाला 

सया निघाल्या पूजेला 

दुध लाह्या घालुनिया 

सण करूया पहिला ||२|| 


जागोजागी बांधले हे 

उंचच उंच झोपाळे 

सया घेती पहा झोके 

आठवणीचे हिंदोळे ||३|| 


खास दोस्त पोशिंद्याचा 

करी धान्याचे रक्षण 

उपकार मानू त्याचे 

ऋणी राहू मनोमन ||४|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract