श्रावण मासात नागपंचमीचा आला सणअधिरले मन माहेरासाठी श्रावण मासात नागपंचमीचा आला सणअधिरले मन माहेरासाठी
नागपंचमी सणाला हात मेंदीनं रंगला खेळ मांडीयला अंगणात नागपंचमी सणाला हात मेंदीनं रंगला खेळ मांडीयला अंगणात
निसर्गरम्य परिपूर्ण अशी श्रावणाची किमया निसर्गरम्य परिपूर्ण अशी श्रावणाची किमया