STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Drama Romance

3  

Rutuja kulkarni

Abstract Drama Romance

न बोलता कधीतरी

न बोलता कधीतरी

1 min
132

न बोलता कधीतरी नयनातून

होकार कळवशील का?

सांग ना सख्या तु मला

प्रेमातला इशारा देशील का?


न बोलता कधीतरी तु

माझ्याजवळ व्यक्त होशील का?

सख्या सांग ना तु मला

अबोल्याची भाषा शिकवशील का?


न बोलता कधीतरी

तु मला समजून घेशील का?

सांग ना सख्या तु मला

कधी एकांतात आठवशील का? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract