STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

मुलगी

मुलगी

1 min
212

मुलगी म्हणून जगताना

भीतीने अंग शहारते

आपल्यांचेही भय वाटतं

प्रत्येक नजरेचा अंगार

 प्रत्येक अवयवांचे भय वाटते

मनापेक्षा शरीराचे भय वाटते


जीव मुठीत नाही

शरीर मुठीत घेऊन 

जगावे लागते

स्वतःच्या तळहाताचा फोड

 स्वतःलाच जपावा लागतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract