STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

मनाचे खेळ

मनाचे खेळ

1 min
193

मन हे मन असतं तुमचं आमचं सेम नसतं

कुणाचं बागायती, कुणाचं कोरडवाहू

कुणाचं गुलमोहर कुणाचं निवडुंग


प्रत्येकाचं आकाश वेगळं,

प्रत्येकाचा पाऊस वेगळा


 मनाची स्पेस ठरवते शरीराची स्पेस.

शरीराने दूर असलेले मनाने जवळ असतात


मनाने जवळ असलेले शरीराने दूर असतात

निसर्गात रंगाची उधळण कशी होते याला तार्किकता नाही

मन कुणाच्या अंतरंगात रंगेल यालाही तार्किकता नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract