जीवन
जीवन
जीवन
आज ईथे, आत्ता ,आहे त्या स्थितीत जगणें म्हणजे जीवन
बाकी सगळं झूठ आहे
भूतकाळ,भविष्यकाळ सिद्ध न करता येणार्या गोष्टी
विज्ञानाच्या कसोटीवर क्षणांचच वास्तव खरं भूतकाळ भविष्यकाळ या अंधश्रद्धाच म्हणायला हव्यात
खोट्या आशेवर जगणं
ही सुद्धा अंधश्रद्धाच
कशाला हवा वास्तवाच्या
भिंतीवर सोनेरी मुलामा
आहे ते स्विकारणं हेच
यशस्वी जीवनाचे सूत्रआहे
जीवनाची रांगोळी कितीही सुरेख असली तरी मृत्यू शेवटी ती रांगोळी पुसतों
नियोजनाची रांगोळी काढणं व त्यात रंग भरणं हेच आपल्या हाती.
