STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract Inspirational

3  

Anil Kulkarni

Abstract Inspirational

उमेद

उमेद

1 min
120

जगण्यासाठी उमेदच हवीं

निराशा जीवन संपवतें

उमेद आशा जागवतें

सगळेच संदर्भ उमेद देत नाहीत

संदर्भाच्या कुबड्याने इतिहास समजतों

इतिहास घडवायला उमेदच लागतें

उमेद संपते तेव्हा आत्महत्या खुणावतें 

नैराश्य पिंगा घालतें

नैराश्या बरोबरचा 

 आशेचा झिम्मा 

खेळण्याची उमेदच 

व्यक्तीमतवाचा इंद्रधनुष्य

साकारतें


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract