मुहूर्त
मुहूर्त
बिना मुहूर्तावर जन्माला आलेला,
आयुष्यभर शुभ अशुभ मुहूर्ताच्या
नादात फसलेला माणूस,
एक दिवस एका क्षणी अचानक
बिना मुहूर्ताचा जातो
कमाल आहे नाही
बिना मुहूर्तावर जन्माला आलेला,
आयुष्यभर शुभ अशुभ मुहूर्ताच्या
नादात फसलेला माणूस,
एक दिवस एका क्षणी अचानक
बिना मुहूर्ताचा जातो
कमाल आहे नाही