STORYMIRROR

Dipaali Pralhad

Romance Tragedy

3  

Dipaali Pralhad

Romance Tragedy

जेव्हा जेव्हा तू नसतोस...

जेव्हा जेव्हा तू नसतोस...

1 min
11.5K

जेव्हा जेव्हा तू नसतोस,

एक निरव शांतता असते,

उघड्या डोळ्यातही काळोख दाटतो,

आणि मनाची आगतिकता असते,

काळजाचा आकांत आक्रोश असतो,

धडधडत्या श्र्वासांची तगमग असते 

मग काय... तुझ्याविना नको असणारी

मी माझीच मला नको असते.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance