STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

मतदान (प्रासंगिक चाराक्षरी)

मतदान (प्रासंगिक चाराक्षरी)

1 min
519

मतदान

करायाला

तत्पर मी

कर्तव्याला.


नागरिक 

मी सुजाण

हक्काचेही

मज भान.


लोकशाही

माझा मान

भारताची

आहे शान.


साधावया

देशोन्नती

जागरूक

ठेऊ मति.


दादा,बंधू,

ताई,माता

मतदान

करू आता.


चला चला

सारे चला

मतदान

करू चला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational