STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

मस्त फिरू रे मस्त फिरू

मस्त फिरू रे मस्त फिरू

1 min
14.2K


मस्त फिरू रे मस्त फिरू

खेळ खेळू नि मस्ती करू

झोका खेळू ,गर गर फिरू

गमती जमती खूप करू ।।


एकच एक करता काम

करावा थोडासा आराम

ताजेतवाने मन होता

जोमाने अभ्यास करू ।।


चार भिंतीत घराच्या

कोंडु नये मन पाखरू

विशाल गगनात या

त्यास मस्त द्यावं फिरू ।।


खेळ खेळू नि मस्ती करू

मस्त फिरू रे मस्त फिरू ।।


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational