STORYMIRROR

Rahul Salunke

Tragedy

3  

Rahul Salunke

Tragedy

मरून गेला पोशिंदा..😢😢😢😢😢

मरून गेला पोशिंदा..😢😢😢😢😢

1 min
282

पावसा तुझ्या न येण्याने...

कोरडेठाक हे वर्ष झाले.

डोळ्याच्या अश्रुने पीक

माझे ओले चिंब झाले.


पिकवून मी धनधान्य....

झोपलीत माझी लेकरं उपाशी.

लावली बोली व्यापाऱ्यांनी...

तेच मात्र श्रीमंत झाले.


रडलो मी आयुष्यभर.....

पिच्छा न सोडला अश्रूंनी.

आस्मानी, सुलतानी संकटे...

मेलो तरी हाल झाले.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy