STORYMIRROR

Sudhir Marathe

Drama

3  

Sudhir Marathe

Drama

मरणाची भीती

मरणाची भीती

1 min
158

मरणाच्या भितीने जगायचे सोडायच का,

जगाव की मराव हा प्रश्न विचार बसायच का


जगात आलो तेव्हाही होती का ही भिती

मायेच्या पोटात गुदमरत नव्हतो


तरीही जन्मदात्या आईला होत्या ना आशा

मग तूही जग ना आशा वादी जीवन


नाक दाब श्वास बंद कर मग सगळच सरळ

क्षणभंगूर जीवनात क्षणभर जगणं आहे सरस


जगायला शिक मग मरणही हरेल

मग फक्त अस्तित्वच खरं, जगणच बरं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama