STORYMIRROR

Sudhir Marathe

Romance

3  

Sudhir Marathe

Romance

प्रेमाची शपथ

प्रेमाची शपथ

1 min
189

सूर्यही आज सूर्यास्तला थांबला,

बघुन झालाय लालबूंद समीप तुला,

लिहितोय मी वाळुवर अक्षरे, 

लाटाही आज पुसणार नाहीत,

बिलगुण मला तू खडकावर बसून रहा,

प्रेमाची शपथ आहे तुला ,

बघ क्षितिजावर सूर्यही आज थांबलाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance