STORYMIRROR

Sudhir Marathe

Abstract

3  

Sudhir Marathe

Abstract

ए मुंबई तू बदलनार कधी

ए मुंबई तू बदलनार कधी

1 min
333

ए मुंबई तू बदलनार कधी।।ए मुंबई तू बदलनार कधी,

तुझी स्वप्न न्यूयॉर्क अन शांघाई।।

वाट शोधतोय ह्या रस्त्त्यातुनि

गर्दीत हरवलोय धड़ धड़ आहे उरी।।

ए मुंबई..


भिड़तायत इमारती ची छते आकाशाला,

वितभर जमीन नाही सायकलच्या चाकाला।।

ए मुंबई..


मेट्रो मोनोचि तू होतेय धनि,

तुझ्या भरभराटीतसाठी कळ सोसतोय आम्ही।।

ए मुंबई...


तुझ्या स्वप्नामध्ये आहेत खुप बाधा,

हित शत्रु धर्मांचा रस्त्यावर त्रगा।।

ए मुंबई....


तुझ्या सेवेला नगरसेवकांचे पथक,

तुझ्या सुधाराणांसाठी खरच प्रयत्न होतायत का अथक।।

ए मुंबई...


ठेकेदार दखावतायत जमाखर्चात तूट,

सुधारणांच्या नावावर होतेय लूट।।

ए मुंबई...


सोसुन नको कळ पुरे आता छळ,

मुंबई बदल आता बस बदल।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract