STORYMIRROR

Sudhir Marathe

Inspirational

3  

Sudhir Marathe

Inspirational

आजी माजी नको, आपलाच खंबीर माणूस पाहिजे आता

आजी माजी नको, आपलाच खंबीर माणूस पाहिजे आता

1 min
398

नवी उमीद ,नवीन आशा,

सळसळत तरुण रक्त,

घेवून बदलाची तीव्र इच्छा,

नेतृत्व करायला तोच हवा।।

वासरात लंगड़ी गाय ,

मार्गदर्शक म्हणून बरी,

सगळ्यांबरोबर चालणारा,

आत्मयतेने बोलणारा,

नवीन आव्हान पेलनारा।।

सक्षम नेतृत्व हवय,

देशाला घडवायला,

आजी माजी नको आता,

आपला खंबिर माणूस पाहिजे।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational