STORYMIRROR

Sudhir Marathe

Abstract

3  

Sudhir Marathe

Abstract

ग दि मांचा बाहावा

ग दि मांचा बाहावा

1 min
215

पिवळ्या रंगाचा बहरला 

गदिमांचा बहावा,


तुझ्य्यासाठी तो पिवळ्या रंगाचा अमलताश,

कोकिळेची कूूहूवर थंंड वारा

डोलवणारा बहावा,


झाडावर रंगबेरंगी फुलांंची

मला लागली वसंताची चाहूल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract