एक दिवस
एक दिवस
1 min
414
एक दिवस करतील मला सलाम सारे।
वहातील माझ्या बाजूने सगळे वारे।
गाळलेल्या घामाचे होईल चीज।
पैरेलेल रुजून येईल सगळेच बीज।
कष्टमातिमोल नाहीत, फक्त वेळ लागतो।
खर्च होते अफाट ऊर्जा, संयम देत असतो सजा।
विचारतील सगळे भाऊ तू काय केलस।
मी म्हणेन सगळ सोप्प होत।
थोडस धाडस केल, सुशिक्षित माणूस घाबरत होता
ते मी केल।
यंदाच्या निवडणुकीच्या उमेदवार यादीत माझ नाव आल।
निवडणूक जिंकताच घेतले मला डोक्यावर।
एक दिवस कार्यकर्ता नेता झाल्याने,
लोकशाहीचं स्वप्न पहाटे साकार झालं।।
