STORYMIRROR

Sudhir Marathe

Inspirational

3  

Sudhir Marathe

Inspirational

शरिराच दान

शरिराच दान

1 min
207

खाली हात आलोय

खाली हात जायचय

पण जे इथे मिळालं ते

सगळं इथं ठेवून जायचय!

डोळ्यात खूप काही साठवलयं

नेत्रदान करून कुुुणाला तरी

जग दाखवून जायचय।।१।।


शरिराचा एक एक कण

वाया जाणार नाही

रक्ताचा एक एक थेेंब

वाचवेल कोणाचा तरी

रक्तदानाने प्राण।।२।।


आत्मामुक्त होईल

शरिराचच दान करून अमर व्हायच

या जगातल आपल अस्तित्व 

याच जगात ठेेेवून जायच।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational