Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MOHIT DHOLE

Inspirational

3  

MOHIT DHOLE

Inspirational

मोरया

मोरया

1 min
11.6K


आरती करतो श्री गणराया

मंगलमुर्ती गणपती बाप्पा मोरया !

पाकळ्य फुलांच्या, माळा ही फुलांच्या

नैवद्य मोदकाचा आणि लाडूचा

प्रेम स्वीकारावे श्री बाप्पा मोरया !


आज ओढविले संकट भारी भक्तावरी

रोग पसरला आहे चराचरात

बंद केले आहे मंदिर आणि मजार

श्वास कोंडला आहे घरात


बाप्पा दिसला

डॉक्टर, आणि पोलीसमध्ये

आणि त्या परिचारिकामध्ये

मदत करणाऱ्या बंधू भगिनीमध्ये !


आर्त हाक या दिनाची बाप्पा

सुरळीत कर सगळे आता !

तूच कर्ता आणि करविता

गजानना गणनायका !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational