STORYMIRROR

MOHIT DHOLE

Romance

3  

MOHIT DHOLE

Romance

आठवणीतली ती

आठवणीतली ती

1 min
261

आज ती पुन्हा आठवली

आज ती पुन्हा आठवली एका सुंदर गीतामध्ये

आकाशी झेप घे रे पाखरा 

सोडी सोन्याचा पिंजरा .......

आज ती पुन्हा आठवली

आज ती पुन्हा आठवली पुस्तकाच्या ओळीमध्ये

यस . टी. कोलरीज्च्या कल्पनेतील ..

शब्दाच्या अस्तीतावा मध्ये 

आज ती पुन्हा आठवली

आज ती पुन्हा आठवली पावसाच्या पहिल्या सरी मध्ये

 छळनारा आभास होत असे

या नव्या नवीन गारव्या मध्ये .....

आज ती पुन्हा आठवली

आज ती पुन्हा आठवली हसणाऱ्या शब्दा मध्ये 

वाट हि कमी पडे बोलण्यातील सुखा मध्ये ..

तू म्हणाली चालायचं

तू म्हणाली चालायचं

तूच सांग मला "आठवणीतील ती"

कस विसरून चालायचं 

कस विसरून चालायचं ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance